Featured Product

 

 

३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील महत्वपूर्ण निर्णय.

 

1. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी १०० कोटी रुपये नवीन तरतूद, वाटपास तात्काळ सुरुवात.

 

2. सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्यातील पूरग्रस्तांसाठी जिल्हा बँके मार्फत २१ लाख रुपये मदत.

 

3. पगारदार सहकारी पतसंस्था यांचे बँक व्याज दरात १% अतिरिक्त सवलत.

 

4. नागरी सहकारी बँक/ पतसंस्था यांचे बँक व्याज दरात १% अतिरिक्त सवलत.

 

5. मजूर सहकारी संस्था यांचे बँक व्याज दरात १.५% अतिरिक्त सवलत.

Reshim Udyog - Silk Industry Loan Scheme (रेशीम उद्योग)

Click Here for Financial Position At a Glance

Click Here for Information of Awards achieved by the bank